आपला पुढील कार्यक्रम महाराष्ट्र दिन, शनिवार दि.७ मे रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून साजरा करणार आहोत. खालील श्रेणी मध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा असेल, त्या उत्सुक / हौशी कलाकारांनी लवकरात लवकर इमेल ला उत्तर पाठवून मराठी भाषिक मंडळ एडमटन शी संपर्क करावा. १ नकला २ नाटक ३ नृत्य (डान्स पर्फ़ोर्मन्स ) ४ गायन (Singing ) ५ आपण किंवा कुटुंबातील व्यक्तींनी केलेल्या कलाकृती उदा.चित्रे, पेंटींग्ज, नक्षीकाम, कोरीव काम केलेल्या वस्तू इ. आपण प्रदर्शनासाठी ठेऊ शकता नवीन कल्पना असतील तर नक्की कळवा. |
Events >